उर्वशी ढोलकियाचा बिकिनीत जलवा, फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा

| Updated on: Nov 08, 2022 | 11:46 AM

उर्वशीच्या एक्वा ब्लू बिकिनीमधील फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. तिने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा गॉगल घातला आहे. त्यामुळे ती या लूकमध्ये खुप सुंदर दिसत आहे.

1 / 5
कसौटी जिंदगी फेम अभिनेत्री उर्वशी ढोलकिया ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने तिचे लेटेस्ट बिकीनीमधील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 5
उर्वशी ढोलकियाच्या स्विमिंग पूलमधील बिकीनी फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. उर्वशीने या फोटोसोबत महिलांसाठी एक चांगला संदेश देखील दिला आहे.

3 / 5
तिने म्हटलं आहे की, 'महिलांना नेहमीच न्याय दिला जातो. ती कशी दिसते पासून ती काय परिधान करते आणि ती कशी वागते. त्यांचे कपडे, दिसणे आणि वागणूक यावर त्यांचा न्याय केला जातो.

4 / 5
पिक्चर परफेक्ट असण्याचा दबाव मी नेहमीच टाळला आहे कारण एक स्त्री म्हणून मला स्वतः असण्याचा, मला पाहिजे ते परिधान करण्याचा आणि मला पाहिजे तसे जीवन जगण्याचा अधिकार आहे.

5 / 5