Vaani Kapoor: अभिनेत्री वाणी कपूरची भूमिका बहुप्रतीक्षित ‘शमशेरा’ आज होतोय रिलीज

| Updated on: Jul 22, 2022 | 9:00 AM

शमशेरा'मधील तिच्या पात्राबद्दल वाणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. हा चित्रपट डाकूंवर आधारित आहे. एका संवादादरम्यान वाणीने तिच्या पात्राबद्दल सांगितले होते की, 'तीने आतापर्यंत साकारलेल्या सर्व पात्रांपेक्षा ती पूर्णपणे वेगळी आहे.

1 / 5
अभिनेता रणबीर कपूर, संजय दत्त आणि अभिनेत्री वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'शमशेरा' रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपटआज  प्रदर्शित होत आहे.

2 / 5
वाणी कपूर या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटात तिने नृत्यांगना सोनाची भूमिका साकारली होती. वाणीने आत्तापर्यंत चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

3 / 5
वाणी कपूरने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 'शुद्ध देसी रोमान्स', 'बेल बॉटम', 'चंडीगढ़ करे आशिकी'सह अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

4 / 5
बॉक्स ऑफिस महत्त्वाचे आहे. कोणत्याही चित्रपटाने प्रचंड कमाई करावी, जेणेकरून चित्रपट बनत राहील. मात्र जेव्हापासून 100 कोटी-200 कोटी क्लबची संकल्पना आली, तेव्हापासून चित्रपटांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

5 / 5
'शमशेरा'मधील तिच्या पात्राबद्दल वाणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. हा चित्रपट डाकूंवर आधारित आहे. एका संवादादरम्यान वाणीने तिच्या पात्राबद्दल सांगितले होते की, 'तीने आतापर्यंत साकारलेल्या सर्व पात्रांपेक्षा ती पूर्णपणे वेगळी आहे.