Marathi News Photo gallery Adam gilchrist told the new zealand team the weakness of the indian team to defeat world cup semi final 2023 latest marathi sport news
IND vs NZ : टीम इंडियाला हरवण्यासाठी गिलख्रिस्टने किवींना सांगितली संघाची मोठी कमजोरी, म्हणाला…
World Cup 2023 : वर्ल्ड कप स्पर्धा शेवटाकडे आली असून आता सेमी फायनलमधील चार संघ निश्चित झाले आहेत. सेमी फायनलमध्ये भारतीय संघ परत एकदा न्यूझीलंडसोबत भिडणार आहे. भारताला पराभूत करायचं तरी कसं? संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाचा विजयरथ थांबण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्टने एक सल्ला किवींना दिला आहे.