Photo : रात्री झोपण्यापूर्वी चमचा भर तूप टाकून ग्लासभर दूध प्या, आरोग्यासाठी ठरेल गुणकारी

| Updated on: Apr 23, 2021 | 6:57 PM

रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा तूप घालून पिणं तुमच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरू शकतं. (Add a teaspoon of ghee in milk and drink it before going to bed at night, it will be beneficial for health)

1 / 5
रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा तूप घालून पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. याचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा तूप घालून पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. याचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2 / 5
तूप

तूप

3 / 5
 तूप

तूप

4 / 5
दुध

दुध

5 / 5
तुपाबरोबर दूध पिण्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. त्यात एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. यामुळे तुमची त्वचा चमकत राहते.

तुपाबरोबर दूध पिण्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. त्यात एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. यामुळे तुमची त्वचा चमकत राहते.