Aditya Thackeray: जळगावमधील शिवबंधन यात्रेत आदित्य ठाकरेंचे जल्लोषात स्वागत

| Updated on: Aug 20, 2022 | 6:02 PM

शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. स्थानिक भगिनींनी औक्षण करून आशीर्वाद दिले, तर वडिलधाऱ्यांनी मायेनं पाठीवर आपुलकीची थाप दिली.

1 / 6
शिवसेना नेते आदित्य ठाकरे जळगावच्या दौऱ्या आहेत.शिवबंधन यात्रेतील चौथ्या टप्प्यात जळगाव  विमानतळावर  त्यांचे   जोरदार स्वागत करण्यात आले.

2 / 6
सामनेर, लासगाव, छत्रपती संभाजी राजे चौक, पाचोरा येथे शिवसैनिक तसेच स्थानिकांनी जंगी स्वागत केले. नंदीचे खेडगाव येथे तर इथल्या महिलांनी राखी बांधून हृदयस्पर्शी अनुभव गाठीला दिला.असे त्यांनी आपल्या ट्विटरवर फोटो शेअर करत म्हटले आहे.

3 / 6
जळगाव जिल्ह्यातील शिरसोळी, वावरडे, पत्री येथी  शिवसैनिकांनी उत्साहात स्वागत करत ,शिवसैनिकांनी खास बाईक  रॅलीचे आयोजनही   केले  होते.

4 / 6
आज शिवसंवाद यात्रेच्या चौथ्या टप्प्यात जळगाव विमानतळ, अजिंठा चौक आणि आकाशवाणी चौक येथे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

5 / 6
  पाचोरा येथे पार पडलेल्या शिव संवाद सभेला जनसागर लोटला होता. या सभेला उपस्थित नागरिकांनी, शिवसैनिकांनी शिवसेनेसोबत आपला पाठिंबा कायम असल्याचा विश्वास दिला.

6 / 6
भडगाव येथे उपस्थित शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. स्थानिक भगिनींनी औक्षण करून आशीर्वाद दिले, तर वडिलधाऱ्यांनी मायेनं पाठीवर आपुलकीची थाप दिली.