Marathi News Photo gallery Aditya Thackeray Ayodhya Photo Sharyu Tiri Ram Krishna Hari Aditya Thackeray returns from Ayodhya tour see special photo
Aditya Thackeray Ayodhya Photo : “शरयू तिरी राम कृष्ण हरी, आदित्य ठाकरे अयोध्या दौरा करुन फिरले माघारी”, पाहा खास फोटो
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर पाड पडला आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी अयोध्येतल्या विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी संध्याकाळच्या सुमारास शरयू तिरावर आरतीही केली आहे.