Bajaj Pulsar NS200: या बाइकमध्ये 199.5 सीसीचं लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर बीएस 6 कंप्लाइंट इंजिन आहे. या गाडीची किंमत 1.47 लाख रुपये इतकी आहे. (फोटो : BAJAJ)
TVS Apache RTR 200: आपाचे बाइममध्ये फुल डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर दिलं आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 1.40 लाख रुपये आहे. (फोटो:TVS)
Bajaj Pulsar NS160: पल्सर एनएश160 या गाडीची किंमत 1.35 लाख रुपये आहे. ही बाइक 2022 मॉडेलच्या तुलनेत 9651 रुपयांनी महाग आहे. मात्र यात 160.3 सीसी ऑइल कूल्ड इंजिन आहे. (फोटो: Bajaj)
Bajaj Pulsar N160: ओबीडी2 आणि ई20 फ्यूल कॉम्प्लियंट बाइकमध्ये 164.82 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल इंजिन पॉवर आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 1,29,645 रुपये आहे. (फोटो: Bajaj)
Yamaha FZ 25: यामाहाच्या या बाइकमध्ये 249 सीसी एअर कूल्ड फ्यूल इंजेक्टेड इंजिन दिलं आहे. या बाइकची किंमत 1.50 लाख रुपये आहे. (फोटो:Yamaha)