Agricultural News : या कारणामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात

| Updated on: Mar 11, 2023 | 11:45 AM

प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

1 / 5
खानदेशातील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडत आहे.

2 / 5
 अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती अशा अनेक नुकसानामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

3 / 5
 त्यातच सध्या केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

4 / 5
 प्रशासन लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

5 / 5
केळीच्या पीकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे.