Ahmednagar-Beed- Parli new line : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आष्टी ते इनगवाडी हा टप्पा यावर्षी सुरु होणार

| Updated on: Jul 14, 2023 | 6:42 PM

नगर - बीड - परळी रेल्वे मार्गाच्या आष्टी ते नगर 67 किमी रेल्वे मार्गावर गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये डेमू ट्रेन धावली होती. आता आष्टी ते इनगवाडी हा टप्पा यावर्षी सुरु होण्याची दाट शक्यता आहे.

1 / 9
मध्य रेल्वेच्या नगर - बीड - परळी रेल्वे मार्गाला चालना मिळाली आहे.

2 / 9
नगर-बीड- परळी वैजनाथ हा संपूर्ण रेल्वे मार्ग सुमारे 261.25 किमीचा आहे.

3 / 9
आतापर्यंत 99.53% टक्के जमिनीचे संपादन झाले आहे.

4 / 9
नगर-बीड- परळी या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 4805.17 कोटी इतकी आहे.

5 / 9
आष्टी - किन्ही-बावी-अमळनेर-जतनदूर- इगनवाडी हा 67.12 किमीचा ( 5 स्थानके ) रेल्वे मार्ग यावर्षी तयार होणार आहे.

6 / 9
इगनवाडी ते परळी  या 127.95 किमी रेल्वे मार्गिकेचे काम सुरु आहे.

7 / 9
सध्या नगर नारायण डोह-लोणी-सोलापूरवाडी-धानोरा-कडा-आष्टी असा  66.18 किमीचा मार्ग ( 7 स्थानके )  तयार झाला आहे.

8 / 9
 नगर-बीड- परळी मार्गिकेसाठी एकूण 1814.58 हेक्टर जमिनीची गरज आहे.

9 / 9
नगर-बीड- परळी या नविन मार्गावर एकूण 23 स्थानके आहेत.