ऐश्वर्या रायचे पहिले प्रेम अधुरे राहिले; मनीषा कोईरलामुळे ब्रेकअप झाल्याची चर्चा
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या तिच्या आणि अभिषेकच्या घटफोस्टांच्या घटनेवरून चांगलीच चर्चेत आहे. आज ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनची पत्नी आणि बच्चन कुटुंबाची सून आहे. मात्र ऐश्वर्याचे पहिल प्रेम सलमान नसून हा 'व्यक्ती' होता. मात्र तिने कधीच आपल्य़ा पहिल्या प्रेमाबद्दल वक्तव्य केलं नाही.
1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या तिच्या आणि अभिषेकच्या घटफोस्टांच्या घटनेवरून चांगलीच चर्चेत आहे. आज ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनची पत्नी आणि बच्चन कुटुंबाची सून आहे. मात्र तुम्हाला माहितीये का की ऐश्वर्याचे पहिले प्रेम कोण होते ते.
2 / 9
ऐश्वर्याचे नाव तसे अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. त्यात जास्त चर्चा रंगली होती सलमान आणि तिच्या नात्याची. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.
3 / 9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या जवळ आले होते. यानंतर बराच काळ एकमेकांना डेटही करत होते. मात्र हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.
4 / 9
पण सलमान खानच्या आधी ऐश्वर्याचे पहिले प्रेम हे तिचे सिनेसृष्टीत येण्यापूर्वीचे आहे. ऐश्वर्या सिनेसृष्टीत येण्यापूर्वी राजीव मूलचंदानीला डेट करत होती. ऐश्वर्याचे पहिले प्रेम जे सर्वांसमोर आले होते ते राजीव मूलचंदानी सोबतचे
5 / 9
फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी ऐश्वर्या राय मॉडेलिंग करायची. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये तिची राजीव मूलचंदानीशी भेट झाली. दोघांनीही अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केले आणि त्यामुळे त्यांच्यातील जवळीक वाढल्याचे म्हटले जाते .
6 / 9
मात्र, ऐश्वर्याने तिच्या आणि राजीवच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच फेटाळून लावल्या आहेत. तसेच रिपोर्टनुसार मनीषा कोईराला यांच्यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे बोलले जाते.
7 / 9
दरम्यान फिल्मी दुनियेत आल्यानंतर ऐश्वर्याचे नाव सलमानसोबत जोडले आणि काही काळानंतर ते विभक्तही झाले . त्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय यांच्या नात्याच्या चर्चा येऊ लागल्या. मात्र ऐश्वर्याने त्या दोघांच्या नात्याबद्दलही अफवा असल्याचे म्हटले होते.
8 / 9
ऐश्वर्या रायने अखेर 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. मात्र आता त्यांच्यातही घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
9 / 9
दरम्यान ऐश्वर्या राय 1 नोव्हेंबरला तिचा 51वा वाढदिवस साजरा करणार आहे. या सर्व चर्चांमध्ये ऐश्वर्या तिचा वाढदिवस कसा आणि कोणासोबत साजरा करणार याबद्दल नक्कीच चाहत्यांना उत्सुकता आहे.