Marathi News Photo gallery Aishwarya Rai was not the first choice of the makers for Hum Dil De Chuke Sanam movie marathi news
कधीच एकत्र दिसले नसते ऐश्वर्या राय आणि सलमान खान, फक्त करीना कपूरचा एक ‘होकार’ अन्…
बॉलिवुडमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान या जोडीने सर्वांना वेड केलं होतं. दोघांचेही रिलेशन असल्याचं सांगितलं जातं मात्र ते फार काही काळ टिकलं नाही. पण करिना कपूरमुळे दोघे एकत्र आले होते. कसे ते जाणून घ्या.