ऐश्वर्या शर्मा हिचा संताप, ईशा मालवीयवर केले ‘हे’ गंभीर आरोप

| Updated on: Dec 25, 2023 | 8:05 PM

बिग बॉस सीझन 17 मधून ऐश्वर्या शर्माला बाहेर करण्यात आलं आहे. बाहेर पडल्यावर ऐश्वर्या संतापलेली पाहायला मिळाली, ती ईशा मालवीयवर आपला राग काढला आहे.

1 / 5
बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे बघायला मिळत आहेत. बिग बॉस 17 मधून ऐश्वर्या शर्मा ही नुकताच बाहेर पडलीये. ईशा मालवीय हिने ऐश्वर्या शर्मा हिला बाहेरचा रस्ता दाखवला.

2 / 5
आता नुकताच ऐश्वर्या शर्मा हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या शर्मा  ही चांगलीच भडकलेली दिसत आहे.

3 / 5
ऐश्वर्या शर्मा हिने ईशाला चांगलेच खडेबोल हे सुनावल्याचे बघायला मिळत आहे. ऐश्वर्या शर्मा म्हणाली, तिने घरातील चांगल्याच खेळत असलेल्या स्पर्धकाला बाहेर केले आहे.

4 / 5
ऐश्वर्या शर्मा हिचा पती नील भट्ट हा बिग बाॅस 17 च्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसतोय. मात्र, ईशा आणि नीलमध्ये वाद बघायला मिळत आहेत.

5 / 5
पुढे ऐश्वर्या शर्मा म्हणाली की, मी खरोखर आनंदी आहे. कारण बिग बॉसनेच मला घरात येण्याची ऑफर दिली होती. मला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले.