Ajit Pawar: गडचिरोलीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची राष्ट्रवादी अजित पवार यांनी केली पाहणी

| Updated on: Aug 11, 2022 | 11:43 PM

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कर्जासाठी आणि कर्जाच्या परतफेडीसाठी किती कसरत होते, अजित पवार यांनी आपल्या ट्विटरवरून हे फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

2 / 5
अजित पवारांनीस्थानिक शेतकऱ्यांना  कर्जाबाबत  विचारणा केली. त्यावर बोलताना अजित पवारांनी व्याजाचं गणित ऐकून ‘अरे बापरे’ अशी प्रतिक्रिया दिली आणि तेही अवाक् झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं

3 / 5
शून्य टक्के व्याजाच्या योजनेआधी तुम्ही कुणाकडून पैसे घ्यायचा, असा प्रश्न अजित पवार यांनी शेतकऱ्यांना विचरारला होता. त्यावर अजित पवारांना उत्तर देत शेतकऱ्यानं कसं आणि किती कर्ज, व्याज दिलं जातं, याचा हिशोबच सांगितला.

4 / 5
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कर्जासाठी आणि कर्जाच्या परतफेडीसाठी किती कसरत होते, हे यानिमित्तानं पाहायला मिळालं.

5 / 5