Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर ; अतिवृष्टी व पुरामुळे नागरिकांचे हाल

| Updated on: Jul 29, 2022 | 10:59 AM

चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपरी हे गाव अतिवृष्टीमुळे तीन दिवस पाण्यानं वेढलं गेलं होतं. याठिकाणी भेटीदरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या अडीअडचणी माझ्यासमोर मांडल्या.

1 / 6
चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी परिसरात पूरस्थितीनं ओढ्याचं पाणी घरात शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला; स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

2 / 6
चंद्रपूर शहरात अतिवृष्टीनं झालेल्या ठिकाणांची नुकसानीची पाहणी केली.

3 / 6
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पूर व अतिवृष्टीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नुकसानीची माहिती घेतली.

4 / 6
चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी परिसरात पूरस्थितीनं ओढ्याचं पाणी घरात शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला; स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी परिसरात पूरस्थितीनं ओढ्याचं पाणी घरात शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला; स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

5 / 6
चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपरी हे गाव अतिवृष्टीमुळे तीन दिवस पाण्यानं वेढलं गेलं होतं. याठिकाणी भेटीदरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या अडीअडचणी माझ्यासमोर मांडल्या.

चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपरी हे गाव अतिवृष्टीमुळे तीन दिवस पाण्यानं वेढलं गेलं होतं. याठिकाणी भेटीदरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या अडीअडचणी माझ्यासमोर मांडल्या.

6 / 6
आज वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील सरूळ गावात अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. गावकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.