अर्थमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल
थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार
सगळ्यांना सामावून घेणारा अर्थसंकल्प असेल
अर्थराज्यमंत्री शंभूदेसाई विधानभवनात दाखल
विधानभवनात जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितांना हात दाखवला