ALAYA F: मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील आलिया एफचा हॉट अंदाज
अभिनेत्री अलाया एफ मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. अलाया एफ अलीकडेच मालदीवमधील समुद्र किनाऱ्यावरचा आनंद लुटताना दिसली होती, त्यादरम्यान अलायाने प्रिंटेड बीच वेअरमध्ये तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट केली होती.