आलया स्वतःला फीट ठेवण्यासाठी अधिकतर योगा करताना दिसतो. याशिवाय तिला नृत्याचीही खूप आवड आहे.आलया एफचे पूर्ण नाव अलया फर्निचरवाला आहे. तिच्या 'जवानी जानेमन' या डेब्यू चित्रपटात आलयाने एका मुलीची भूमिका साकारली होती
Alaya F
Image Credit source: Instagram
Follow us on
अभिनेता सैफ अली खान विरुद्ध ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया एफ सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते आणि अनेकदा तिचे सिझलिंग फोटो शेअर करत असते. अभिनेत्री तिच्या प्रत्येक फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आज अभिनेत्रीने पुन्हा एकदा बोल्ड स्टाईलमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत.
आलयाने ताज्या छायाचित्रांसह इंटरनेटचे तापमान पुन्हा एकदा वाढवले आहे. ती कॅटलिनासाठी मेहेंदी हिरव्या रंगाच्या ब्रॅलेट आउटफिटमध्ये पोझ देताना दिसत आहे. ही अभिनेत्री आपल्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांची मने लुटताना दिसत आहे.
आलया एफचे हे नवीन फोटो पाहिल्यानंतर, एका चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका चहत्यहने लिहिले आहे, ‘व्वा काय सुंदर दिसतेयस . तर दुसऱ्या युझर्सने लिहिले आहे की खूप सुंदर लूक , एका युझर्सने प्रतिक्रिया देताना लिहिले – आम्ही सर्वजण तुमच्या पुढील चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत आहोत. इतर नेटकऱ्यांनी हार्ट आणि इमोजी शेअर केल्या आहेत

आलया तिच्या बोल्ड फोटोंद्वारे चाहत्यांच्या होशांना उडवत असते, याशिवाय ती तिच्या फिटनेसबाबतही खूप जागरूक आहे. अभिनेत्री अनेकदा तिचे वर्कआउट व्हिडिओ शेअर करत असते.