Alia-Ranbir; कपूर खानदानातील मुली रिद्धिमा, करीना, करिष्माने केले आलिया- रणबीरचे ‘गठबंधन’

| Updated on: Apr 15, 2022 | 4:29 PM

आलिया रणवीरच्या गठबंधन सोहळा कपूर खानदानातील मुलींनी पार पडला. यामध्ये रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर सहानी, करीना कपूर , व करीना कपूर यांनी गठबंधन केले.

1 / 5
बॉलीवूड अभिनेत्री रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे मोस्ट अ वेटेड लग्न नुकतेच पार पडले. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या  विवाह सोहळ्यातील आनंददायी  क्षणाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.

2 / 5
 रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने  लग्नातील गठबंधन सोहळ्याचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर  शेअर केले आहेत. हिंदू विवाह पद्धतीमध्ये गठबंधन  सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचे  मानले जाते.

3 / 5
या गठबंधन सोहळयात  नवरीच्या साडीच्या  पदराच्या एक बाजू व  नवरदेवाच्या शॉलची एक बाजू यांची  गाठ  बांधली जाते.  ही   गाठ  बांधता असताना त्यामध्ये हळद - कुंकू, नाणे, फूल व तांदूळ बांधले जातात.

4 / 5
 या गठबंधन सोहळ्यात  रणबीर कपूरची आई नीतू कपूरनं  मदत केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल झाला आहे.

5 / 5
आलिया रणवीरच्या  गठबंधन सोहळा कपूर खानदानातील  मुलींनी  पार पडला. यामध्ये  रणबीरची  बहीण रिद्धिमा कपूर सहानी, करीना कपूर , वकरीनाकपूर यांनी  गठबंधन केले.