Photo : निखळ हास्य आणि मराठमोळी अदा, प्रिया बापटचं नवं फोटोशूट

| Updated on: Dec 26, 2020 | 1:25 PM

आता प्रिया बापटनं एक ट्रेडिशनल फोटोशूट केलं आहे.(Amazing beauty of Marathi Actress Priya Bapat )

1 / 5
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

2 / 5
छान छान फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे प्रियाला पसंत आहे.गेले काही दिवस ती सतत तिचे फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे.

3 / 5
आता तिनं एक ट्रेडिशनल फोटोशूट केलं आहे. 'This wedding season' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
काळ्या आणि गुलाबी रंगाच्या या साडीत प्रिया अधिकच सुंदर दिसत आहे.

5 / 5
या साडीसोबत प्रियानं हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे. त्यामुळे या साडीला आणखी लूक आला आहे.