Amitabh Bachchan : रोज सकाळी ही पाने चावून खातात; अमिताभ बच्चन यांच्या फिटनेसचं रहस्य उघड

| Updated on: Oct 05, 2024 | 2:59 PM

अमिताभ बच्चन बॉलिवूडमधील अनभिषिक्त सम्राट आहेत. अमिताभ यांनी बॉलिवूडमध्ये त्यांची दुसरी इनिंग सुरू केली. कौन बनेगा करोडपती या शोमधून त्यांनी दमदार कमबॅक करून आपलं स्टारडम मिळवलं.

1 / 7
वयाच्या 82 व्या वर्षीही अमिताभ बच्चन अत्यंत फिट आहेत. आजही ते दिवस रात्र मेहनत करतात. वयालाही मागे टाकून त्यांनी आपली मेहनत सुरू ठेवली आहे. ( Photos : Social Media)

2 / 7
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

3 / 7
अमिताभ यांनी त्यांची दिवसाची सुरुवात तुळशीची पाने चावून करत असल्याचं म्हटलंय. तुळशीची पानं खाल्ल्याने आपला फिटनेस चांगला राहिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

4 / 7
याशिवाय अमिताभ नाश्त्यात डाळ, आवळा ज्यूस, ड्रायफूट घेतात. त्यांचं दिवसातील पहिलं डाएट अत्यंत हेल्दी आणि चविष्ट असतं.

5 / 7
भात, साखर आणि मिठाईपासून अमिताभ दूर राहतात. त्याशिवाय त्यांनी नॉनव्हेज खाणंही बंद केलं आहे.

6 / 7
डाएटच्या व्यतिरिक्त ते वर्कआऊटवरही फोकस करतात. रोज ते योगा आणि प्राणायाम करतात.

7 / 7
बिग बी रोज  8 तासांची झोपही घेतात.

बिग बी रोज 8 तासांची झोपही घेतात.