Amruta Khanvilkar: गुलाबी साडी ,नथ ,झुमक्यांच्या पेहरावातील ‘चंद्रा’ च्या अदाने चाहते घायाळ
अमृता नच बलिए 7 ची विजेती देखील आहे आणि तिने फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10 मध्ये भाग घेतला होता.आता अभिनेत्री अमृता झलक दिखला जा च्या 10 व्या सिझनमध्ये आपल्या नृत्याची झलक दाखवताना दिसणार आहे.
1 / 5
सागरिका राय आणि कांक्षीनीचे जुळणारे दागिने परिधान केले. शोभिवंत साडीत ती एकदम परफेक्ट दिसत होती.
2 / 5
अमृता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असलेली दिसून येते तिने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोशूट केलं आहे. नाकात नथ, कपाळावर टिकली , कानात झुमके असा लुक तिने या साडीवर केला आहे.
3 / 5
अमृता नच बलिए 7 ची विजेती देखील आहे आणि तिने फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10 मध्ये भाग घेतला होता.
4 / 5
अमृताने सागरिका रायच्या कलेक्शनमधील गुलाबी रंगाची साडी तर कांक्षीनीब्रँडची ज्वेलरी परिधान केली आहे. साडीतीलतील या लूकमध्ये ती एकदम परफेक्ट दिसत आहे.
5 / 5
अभिनेत्री अमृता झलक दिखला जा च्या10 व्या सिझनमध्ये आपल्या नृत्याची झलक दाखवताना दिसणार आहे.