प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून मालदिवमध्ये सुट्ट्यांचा अनुभवत आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही हटके आणि स्टायलिश फोटो पोस्ट केलेत. (फोटो : इंस्टाग्राम)
मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावर मजा मस्ती करताना दिसत आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
स्विमिंग सूटमध्ये अमृता अगदी जलपरीप्रमाणे दिसत असल्याची कमेंटही प्रेक्षकांनी केल्यात. (फोटो : इंस्टाग्राम)
व्यस्त कामातून वेळ काढून तिने सुट्ट्या अगदी उत्तम पद्धतीने इन्जॉय केल्या आहेत. (फोटो : इंस्टाग्राम)
मराठी तसेच हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
तिने 2006 मध्ये आलेल्या मराठी गोलमाल चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. (फोटो : इंस्टाग्राम)
त्यानंतर लगेचच 2017 मध्ये मुंबई सालसा या हिंदी चित्रपटसृष्टीत पदापर्ण केले. (फोटो : इंस्टाग्राम)
अमृता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील जीवलगा या मालिकेत काम करत आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
ती सोशल मीडियावर फार सक्रीय असते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ती चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगत असते. (फोटो : इंस्टाग्राम)