अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगमधील सारा तेंडुलकरच्या लूकवर चाहते फिदा, फोटो एकदा पाहाच

| Updated on: Mar 05, 2024 | 7:46 PM

Sara Tendulkar looks in anant ambani pre wedding : जगभरात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगची चर्चा आहे. या सोहळ्यातील सचिन तेंडुलकर याची मुूलगी सारा तेंडुलकर हिच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत.

1 / 5
मुकेश अंबानी यांचे चिंरजीव अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगची जगभरात चर्चा आहे. या सोहळ्याला सर्व श्रेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही उपस्थित होती. साराच्या लूकवर चाहते फिदा जाम झाले आहेत.

2 / 5
सारा तेंडुलकर हिने या प्री-वेंडिंगमध्ये लाल रंगाचा ड्रेस घातलेला आहे. या ड्रेसमध्ये साराचं सौदर्य आणखी खुलून दिसत आहे. साराचा फोटोही जबरदस्त व्हायरल झाले आहेत.

3 / 5
सारा तेंडुलकर तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे. सारा तेंडुलकरचा प्री-वेडिंग सोहळ्यातील सर्व फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

4 / 5
साराने वेगवेगळ्या पोज देत फोटो काढले असून तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत असलेली दिसत आहे.

5 / 5
सारा तेंडुलकर हिचं नाव टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुबमन गिलसोबत जोडलं जातं.  साराचे फोटो व्हायरल झाले आहेत त्याखाली शुबमनच्या नावाच्या कमेंट पाहायला मिळत आहेत.