Photo : अनन्या पांडेचा हॉट अंदाज, पाहा फोटो
VN |
Updated on: Mar 14, 2021 | 5:08 PM
प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय.(Ananya Panday's amazing look)
1 / 5
प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
2 / 5
बॉलिवूड कलाकार बऱ्याचदा त्यांच्या फॅशन, स्टाईल आणि लूकसाठी चर्चेत असतात. त्यांच्या स्टाईल आणि लूकला अनेक चाहते फॉलो करतात. त्यामुळे सिनेकलाकार आपल्या लूककडे जास्त लक्ष देतात.
3 / 5
आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं नवं फोटोशूट केलं आहे.
4 / 5
बोल्ड अंदाजात तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
5 / 5
अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. अनन्या पांडे तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयामुळेही चर्चेत राहते.