Photo : ‘अँड इट्स युअर्स’, प्रियंकाची ‘अनफिनिश्ड’ स्टोरी

| Updated on: Feb 11, 2021 | 1:07 PM

आता प्रियंका तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आहे. ('And Its Yours', Priyanka's 'Unfinished' story)

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या हटके भूमिकांसाठी ओळखली जाते.

2 / 5
आता प्रियंका तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आहे.

3 / 5
प्रियांकानं ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर संपूर्ण जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं होता.

4 / 5
‘अनफिनिश्ड’ हे नाव तिने पुस्तक सुरुवात करण्याच्या आधीच ठरवले होते. या बद्दल सांगताना ती म्हणते, ‘गेली 20 वर्ष इंडस्ट्रीत काम करताना माझ्याकडे एक भली मोठी यादी तयार झाली होती. ही यादी मला वैयक्तिक आणि प्रोफेशनली या दोन्ही बाजूंनी तपासायची होती. आणि म्हणूनच मी अजूनही स्वतःला ‘अनफिनिश्ड’ (अपूर्ण) समजते. म्हणून या पुस्तकाचे नाव देखील ‘अनफिनिश्ड’ आहे.’

5 / 5
प्रियांकानं वयाच्या 17 व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिचा हा प्रवास खूपच रंजक ठरला आहे. मिस इंडिया ते बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ होण्याचा प्रवास खूप कठीण होता असं ती सांगते. हाच प्रवास प्रियंकानं या पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी उलगडला आहे.