अंकिता लोखंडेला ‘या’ गोष्टीचा पश्चाताप, खंत व्यक्त करत म्हणाली…

| Updated on: Feb 12, 2024 | 12:00 AM

अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम चर्चेत असलेली पाहायला मिळते. बिग बॉसमध्ये असताना तिच्यासंदर्भात अनेक बातम्या येत होत्या. मात्र ती नंतर बाहेर पडली, अशातच तिने एका गोष्टीची खंत असल्याचं सांगितलं.

1 / 5
अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस17 मध्ये सहभागी झाली.

2 / 5
अंकिता लोखंडे हिला धमाकेदार गेम बिग बाॅसच्या घरात खेळण्यात यश मिळाले नाही. अंकिता लोखंडे हिने नुकताच एक मुलाखती दिलीये.

3 / 5
या मुलाखतीमध्ये अंकिता लोखंडे ही मोठे खुलासे करताना दिसली आहे. अंकिता लोखंडे ही म्हणाली की, माझी मेहनत कुठेतरी कमी पडली असावी.

4 / 5
अंकिता लोखंडे म्हणाली की, मी मोठ्या पडद्यावर दिसू शकले नाहीये, मीच मेहनतीमध्ये कमी पडली असावी. मी नेहमीच माझ्या रोलबद्दल खूप विचार करते.

5 / 5
असे नाही की, रोल चांगला मिळतोय म्हणून पैसे कमी घेणार. बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यापासून अंकिता लोखंडे सतत मुलाखती देताना दिसतेय.