मराठमोळ्या अंकिता लोखंडेचा एक फोटोशूट चांगलाच व्हायरल होत आहे. तिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
अंकितानं यात हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे. तिचा हा लुक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडलाय.
या फोटोला तिनं 'मराठी आभुषणांसाठी, मराठी जेवणासाठी आणि मराठी नवरीसाठी खूप प्रेम आहे.' असं कॅप्शन दिलं आहे.
अंकिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोबतच तिनं पांढऱ्या गाऊनमध्येही फोटोशुट केला आहे.
या फोटोत अंकिता ख्रिश्चन नवरीच्या वेशात आहे. या फोटोशूटनंतर तिच्या चाहत्यांमध्ये लग्नाविषयी चर्चा सुरू झाली आहे.
हे सगळे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.