‘कोकण हार्टेड गर्ल’ची हिमाचल ट्रीप; नेटकरी म्हणाले…
Ankita Prabhu Walawalkar Photos : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होतेय. नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंना पसंती दिली आहे. तसंच कमेंटही नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर केल्या आहेत. पाहा खास फोटो...