Quad Summit 2022: क्वाड समिट- 2022 मध्ये ‘क्वाड फेलोशिपची’ घोषणा? काय आहे फेलोशीप जाणून घ्या सविस्तर

| Updated on: May 24, 2022 | 5:47 PM

क्वाड फेलोशिप कार्यक्रम अमेरिकन, जपानी, ऑस्ट्रेलियन आणि भारतातील य 100 विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेट विद्यार्थ्यांना यूएसमध्ये अभ्यास करण्यासाठी स्पॉन्सर करेल. फेलोशिप खाजगी, सार्वजनिक आणि शैक्षणिक क्षेत्रात, कार्यरत असलेल्या विशेषज्ञाचे नेटवर्क उभे केले जाणार आहे

1 / 7
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या नेतृत्वाखाली टोकियो येथे क्वाड समिट- 2022 आयोजित करण्यात आली होती. या समिटमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश  सहभागी झाले होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही क्वाड समिटमध्ये 'क्वाड फेलोशिप' कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.

2 / 7
यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय विद्यार्थ्यांना क्वाड फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले "मी आमच्या विद्यार्थ्यांना 'क्वाड' फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज करण्यास आणि मानवतेसाठी चांगले भविष्य घडवणाऱ्या STEM नेत्यांच्या आणि नवोदितांच्या येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो, असे  मोदी म्हणाले.

3 / 7
100 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळणार आहे. प्रत्येक क्वाड देशातील 25 विद्यार्थी आणि एकूण 100 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाईल, असे या समिटमध्ये सांगण्यात आले आहे .

4 / 7
या अंतर्गत, यूएस मधील आघाडीच्या STEM पदवीधर विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी मिळविण्यासाठी दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना स्पॉन्सर केले जाईल. क्वाडमध्ये  प्रथमच शिक्षणाच्या विषयावर  चर्चा करण्यात आली आहे. क्वाड फेलोशिप प्रोग्राम अंर्तगत गरीब देशांतील 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीद्वारे एकमेकांच्या देशांमध्ये जात अभ्यास करण्यास  संधी दिली जाणार आहे.

5 / 7
क्वाड  फेलोशिपमध्ये   50,000 यूएस डॉलर्स  एवढी रक्कम दिली  जाणार आहे. याचा उपयोग संबंधित विद्यार्थ्याला शिकवणी, संशोधन, फी, पुस्तके, खोल्या आणि संबंधित शैक्षणिक खर्चासाठी (उदा. नोंदणी शुल्क, संशोधन-संबंधित प्रवास) साठीकरता येणार आहे . सर्व क्वाड फेलो ग्रॅज्युएट स्तरावरील अभ्यास पूर्ण करण्याशी संबंधित खर्च कव्हर करण्यासाठी यूएस डॉलर्स 25,000 पर्यंत वैयक्तिकरित्या गरज निधीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

6 / 7
फेलोशिपसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांने  वयाची 18 वर्षे पूर्ण असावेत. अर्ज करणारा विद्यार्थी ऑस्ट्रेलिया, भारत, जपान किंवा युनायटेड स्टेट्सचे नागरिक किंवा कायदेशीर स्थायी निवासी असणे आवश्यक आहे. त्या विद्यार्थ्याची ऑगस्ट 2023 पर्यंत एसटीईएम क्षेत्रातील बॅचलर पदवी किंवा त्याच्या समतुल्य.
पदवीपूर्व स्तरावर उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीचा प्रात्यक्षिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

फेलोशिपसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांने वयाची 18 वर्षे पूर्ण असावेत. अर्ज करणारा विद्यार्थी ऑस्ट्रेलिया, भारत, जपान किंवा युनायटेड स्टेट्सचे नागरिक किंवा कायदेशीर स्थायी निवासी असणे आवश्यक आहे. त्या विद्यार्थ्याची ऑगस्ट 2023 पर्यंत एसटीईएम क्षेत्रातील बॅचलर पदवी किंवा त्याच्या समतुल्य. पदवीपूर्व स्तरावर उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीचा प्रात्यक्षिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

7 / 7