Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्मा दिलखुलास हास्याने जिंकली चाहत्यांची मने

| Updated on: Aug 20, 2022 | 11:13 AM

अनुष्का शर्माच्या या लेटेस्ट फोटोवर केवळ तिचे चाहत्यांनीच कमेंटकेली नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही तिचे कौतुकच्या कमेंट केल्या आहेत

1 / 5
अभिनेत्री अनुष्का शर्मा अश्या कलाकारांपैकी एक आहे ज्यांना शो ऑफ  करणे फारसे आवडत नाही ,तसेच  अतिशय साधेपणाने जगणे आवडते. अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपलं काही फोटो पोस्ट केलं आहेत . तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.   अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.

2 / 5
अनुष्का शर्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका पार्कमध्ये बेंचवर बसलेली दिसत आहे. पेस्टल कलरचे टॉप एंड शॉट्स असा आऊटफीट तिने परिधान केला आहे. या सोबतच तिने हातात मॅचिंग घड्याळ आणि डोळ्यांना सनग्लासेस लावले आहेत. अनुष्काचा एकूणच लूक चाहत्यांची मनं जिंकत आहे.

3 / 5
या फोटोमध्ये अनुष्का दिलखुलासपणे हसताना दिसत आहे. तिच्या हसऱ्या चेहरापासून चाहत्यांच्या ह्रदयाची धडधड वाढली आहे.

4 / 5

अनुष्का शर्माच्या या लेटेस्ट फोटोवर केवळ तिचे चाहत्यांनीच  कमेंटकेली नाही तर  अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही तिचे कौतुकच्या  कमेंट केल्या आहेत

अनुष्का शर्माच्या या लेटेस्ट फोटोवर केवळ तिचे चाहत्यांनीच कमेंटकेली नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही तिचे कौतुकच्या कमेंट केल्या आहेत

5 / 5
What’s better than a nice walk in the park? Sitting on a bench असे  कॅप्शन देत तिने हे  फोटो शेअर केलं आहेत