ऐतिहासिक विजयानंतर मैदानात येऊन अनुष्काची विराटला मिठी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात जाऊन भारतीय संघाने कसोटी विजय मिळवला. त्यामुळे निश्चितच संपूर्ण टीमने या विजयाचे मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने हे यश संपादन केले. या सामन्याला अभिनेत्री अनुष्का शर्माही पती विराटला […]

ऐतिहासिक विजयानंतर मैदानात येऊन अनुष्काची विराटला मिठी
Follow us on