iPhone 16 स्वस्तात खरेदीची संधी; वर्षाअखेरी 38 हजारांपर्यत सवलत, जाणून घ्या ऑफर

| Updated on: Dec 27, 2024 | 5:37 PM

iPhone 16 Bumper Discount : वर्ष संपण्याअगोदर iPhone 16 हा लक्झरियस स्मार्टफोन 45,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी आणण्याची संधी आहे. काय आहे ही ऑफर, अशी लागणार तुम्हाला स्वस्तातील आयफोनची लॉटरी?

1 / 6
वर्ष 2024 मध्ये ज्या स्मार्टफोनची सर्वाधिक चर्चा झाली. त्यात ॲप्पलच्या स्मार्टफोनची पण चर्चा झाली. यामध्ये आयफोन 16 सर्वात चर्चेत आहे.

2 / 6
हे वर्ष संपण्यापूर्वी  iPhone 16 ला 45,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी आणण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर हा 38150 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरमध्ये मिळत आहे.

3 / 6
iPhone 16 च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 79,990 रुपये तर 256 GB व्हेरिएंटची किंमत  89,990 रुपये इतकी आहे. तर  256GB स्मार्टफोनची किंमत 1,09,990 रुपये आहे.

4 / 6
iPhone 16 चा 128 GB व्हेरिएंट एक्सचेंज ऑफरमध्ये  41750 रुपयात खरेदी करता येईल. प्रत्येक स्मार्टफोनवर वेगवेगळ्या एक्सचेंज ऑफर आहेत. तुमचा स्मार्टफोन कोणत्या स्थितीत आहे, त्यावर पण किंमत ठरते.

5 / 6
iPhone 16 चा 256 GB व्हेरिएंट स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये  51,750 रुपयात खरेदी करता येतो.

6 / 6
iPhone 16 चा 512 GB  व्हेरिएंट स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये  71,750 रुपयात खरेदी करता येतो.