वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर अरबाज खान याचा मोठा खुलासा, म्हणाला कधीच त्यांनी

| Updated on: Aug 20, 2024 | 11:42 PM

अरबाज खान याने अत्यंत मोठा खुलासा केलाय. अरबाज याने आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल हा खुलासा केलाय. अरबाज खान यांच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

1 / 5
जावेद अख्तर आणि सलीम खान यांची डॉक्यूमेंटी ‘द एंग्री यंगमॅन’ प्रदर्शित झालीये. यामध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले. वडिलांच्या लग्नाबद्दल बोलताना अरबाज खान हा दिसतोय.

2 / 5
अरबाज खान म्हणाला की, माझी आई सलमा खान हिने कधीच आम्हाला वडील सलीम खान आणि त्यांची दुसरी पत्नी हेलेन यांच्याबद्दल भडकून दिले नाही.

3 / 5
माझ्या आईच्या तिच्या काही समस्या होत्या. पण तिने कधीच म्हटले नाही की, तुझे वडील असे आहेत तसे आहेत. हेच नाही तर आपल्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना सलीम खान हे देखील दिसले.

4 / 5
सलीम खान यांनी म्हटले की, मी माझ्या सर्व मुलांना एकत्र बसवले आणि सांगितले की, मी हेलेनवर प्रेम करतो. मात्र, हे तुम्हाला आता कळणार नाहीये.

5 / 5
हेलेनला देखील तुम्ही तुमच्या आईप्रमाणे सन्मान द्यावा असेही मी त्यांना सांगितले होते. आता अरबाज खान याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.