आशिया चषकातला क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी आनंद साजरा केला.
मैदानात श्रीलंकेच्या खेळाडूंनी अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला.
त्यावेळी मैदानात असणाऱ्या प्रेक्षकांनीही आपल्या हातातली झेंडे नाचवत आनंद साजरा केला. तसेच घोषणाही दिल्या
श्रीलंकेची टीम आशिया चषकाची मानकरी ठरल्यानंतर त्यांना 1.20 कोटी रुपये मिळाले आहेत.