पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीस काल उपस्थित जयंत राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.
समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना जयंत पाटील मार्गदर्शन केले. त्याचबरोबर जनतेमध्ये जाऊन चांगले काम करण्यास सांगितले.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांचा सत्कार केला.
पुण्यालील कालचा कार्यक्रम एका हॉलमध्ये घेतला होता, कालच्या कार्यक्रमाला तरुण कार्यकर्त्यांची अधिक उपस्थिती होती