ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच याने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात फिंच ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
कारर्कीदीत 145 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 5401 धावा केल्या आहेत.
2020 मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाचा 'मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कारही मिळाला आहे.
दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 17 शतके झळकावली