Marathi News Photo gallery Axar patel also game changer player in t20 world cup 2024 against south africa sports news in marathi
IND vs SA : विराट, बुमराह, हार्दिक आणि सुर्यासोबतच हा खेळाडु ठरला फायनलमध्ये गेमचेंजर, कोण आहे तो?
टीम इंडियाने फायनलध्ये साऊथ आफ्रिका संघाचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. टीम इंडियाला आयसीसीची ट्रॉफी मिळवण्यासाठी 11 वर्षे वाट पाहावी लागली. टीम इंडियाला जिंकवण्यात कोहली, बुमराह, सुर्यासोबत आणखी एका खेळाडूची भूमिका महत्त्वाची ठरली. कोण हे तो खेळाडू? जाणून घ्या.