मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार, कधी? वाचा…

| Updated on: Jan 03, 2023 | 12:33 PM

अयोध्येतील महंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

1 / 5
अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघन दास महाराज तसेच छबिराम दास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली.

2 / 5
या भेटीत त्यांनी शिंदेंसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं.

3 / 5
हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात राज्यात सत्तांतर घडल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला यावं, अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त केल्याचं शिंदेंनी सांगितलं.

4 / 5
अयोध्येतील महंतांनी विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते अयोध्येला जातील.

5 / 5
याभेटीवेळी खासदार राहुल शेवाळे, नरेश म्हस्के, हेदेखील उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.