केळी पिकाला उन्हाचा फटका, इतर पीकांसहीत बागा सुकल्या, बळीराजा पुन्हा संकटात

| Updated on: May 16, 2023 | 1:18 PM

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे, तर काही ठिकाणी कडक उन्हं असल्यामुळे पीक करपायला सुरुवात झाली आहे. वातावरण बदलाचा सगळ्यात जास्त फटका केळी पीकाला बसला आहे.

1 / 4
जळगाव जिल्हा हा सध्या हॉट जिल्हा म्हणून सध्या ओळखल्या जात आहे.

2 / 4
45 च्या वर सेल्सिअस तापमानाचा पारा पार केला असून उष्णतेच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत.

3 / 4
त्यातच जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक मानल्या जाणाऱ्या केळी पिकालाही उष्णतेचा फटका बसत आहे.

4 / 4