Chankaya Niti | निरोगी आयुष्यासाठी चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे पालन नक्की करा

| Updated on: Mar 31, 2022 | 8:02 AM

आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.

1 / 5
 आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चांगले आरोग्य आपल्या आहारावर बरेच अवलंबून असते. चाणक्य नीतीनुसार निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे हे जाणून घ्या.

2 / 5
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्। भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।। या श्लोकामधून आचार्य चाणक्यांनी उत्तम आरोग्यासाठी आपण काय करावे हे सांगितले आहे.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते अन्न न पचल्यावर प्यालेले पाणी औषधासारखे आहे. जेवण केल्यानंतर 1 ते 2 तास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चाणक्य म्हणतात की जेवणादरम्यान थोडे पाणी पिणे अमृतासारखे आहे. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे.

4 / 5
आज काल उत्तम आरोग्यासाठी आपण अनेक गोष्टींचा अवलंब करतो. त्यासाठी आचार्य चाणक्यांनी कच्च्या धान्यापेक्षा धान्याचं पीठ अधिक फायदेशीर आहे. धान्याच्या पीठापेक्षा दूध अधिक फायदेशीर आहे. मांस दुधापेक्षा 10 पट अधिक पौष्टिक आहे आणि तूप त्यापेक्षा 10 पट अधिक फायदेशीर आहे असे सांगितले आहे.

5 / 5
चाणक्य यांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून एकदा मालिश केली पाहिजे. यामुळे रोम छिद्र उघडतात आणि आतली घाण बाहेर येते. मालिश केल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे. (या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)