Photo : पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
VN |
Updated on: Mar 02, 2021 | 4:44 PM
अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.(Beautiful Actress Pooja Sawant's amazing Photos)
1 / 5
अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.
2 / 5
पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.
3 / 5
या पोस्टरमध्ये तिच्या हातात स्टेथोस्कोप आहे आणि त्यावरून या चित्रपटात ती डॉक्टरच्या भूमिकेत आहे, हे ध्यानात येते. अत्यंत आश्वासक अशा तिच्या या लूकवरून प्रेक्षकांनाही या चित्रपटात आपल्याला दमदार अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार त्याही खात्री पटते.
4 / 5
पूजाने 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर'या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारली आहे.
5 / 5
‘Reset. Restart . Refocus as many times as you need to ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.