मराठी चित्रपटसृष्टीतील फॅशन दीवाअभिनेत्री सई ताम्हणकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच ती मराठी चित्रपटसृष्टीत बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकत असते.
आता तिनं सुंदर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
सईचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. या ड्रेसमध्ये ती सुंदर तर दिसत आहे. सईचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.