Nusrat Jahan: बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँचा ‘हॉट’ अंदाज
नुसरतने मोहक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने पिवळ्या स्कर्टवर निळ्या रंगाची ब्रा परिधान केली आहे. या फोटोमधील नुसरतचे सौंदर्य सर्वांना आवडले असून नेटिझन्सनी फोटोवर लाईक आणि शेअर व कमेंटचा वर्षाव केला आहे.