Best Mileage Cars : पिणार कमी इंधन, कापणार जास्त अंतर, देशातील सर्वाधिक मायलेज देणार्‍या 5 कार कोणत्या? किंमत पण बजेटमध्ये

| Updated on: Dec 22, 2024 | 4:13 PM

Best Mileage Cars in India : नवीन कार खरेदीची करायची असेल तर या पाच सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारची खरेदी करता येईल. विशेष म्हणजे या कारसाठी कमी इंधन लागेल. या कार तुमच्या बजेटमध्ये मिळतील. देशातील या आहेत सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार...

1 / 6
Best 5 Cars with High Mileage : नवीन कार खरेदीची करायची असेल तर या पाच सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारची खरेदी करता येईल. कमी बजेटमध्ये आणि कमी इंधनात जास्त अंतर कापणाऱ्या या आहेत पाच कार..

2 / 6
Maruti Suzuki Celerio :  मारुती सुझुकी सेलेरिओ ही कार सर्वाधिक मायलेज देणारी पेट्रोल कार आहे. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटमध्ये ही कार 25.24 किलोमीटर प्रति लिटर तर  एएमटी व्हेरिएंटमध्ये 26.68 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. या कारची  एक्स शोरूम किंमत 5.45 लाख रुपये आहे.

3 / 6
Maruti Suzuki Wagon R  :  मारुतीची ही कार 1.0-लिटर पेट्रोल इंजिनमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये  24.35 किमी/लिटर आणि एएमटीसह 25.19 किमी/लिटर मायलेज देते.

4 / 6
Honda City : 5 व्या जनरेशनमधील स्टायलिश कार 24.1 किमी/लिटर मायलेज देते. 1.5-लिटर i-VTEC पेट्रोल इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन पर्याय मिळतात.

5 / 6
Maruti Dzire : ही कार 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 22.41 किमी/लिटर आणि एएमटीसह 22.61 किमी/लिटर मायलेज मिळेल.

6 / 6
Maruti Suzuki S-Presso : ही एक हॅचबॅक कार आहे. ती 24.12 किमी/लिटर-25.30 किमी/लिटरपर्यंत मायलेज देते. या कारमध्ये हिल होल्ड असिस्ट फंक्शनसह ईएसपी, पॅसेंजर साईड एअरबॅग मिळते.