या जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सुरुतीलाचं नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
याबाबत नगर पंचायत उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असता, पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीची पातळी खोल गेल्याने टाकी लवकर भरत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर दूसरीकड़े चार ठिकाणी बोअरवेल खोदत असल्यामुळे येत्या दहा पंधरा दिवसांत पाण्याची समस्या सुटेल असे आश्वसन नगर पंचायत उपाध्यक्ष यांनी दिले आहे.