या जिल्ह्यात पावसाच्या सरी, नागरिकांना दिलासा

| Updated on: Jun 22, 2023 | 3:38 PM

शेतकरीवर्ग सुखावला असून शेतीच्या मशागतीची कामांना आता सुरवात होणार आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून कडक उन्हं असल्यामुळे त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत होता.

1 / 4
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी भागात आज पावसाच्या सरी चांगल्याचं झाल्या.

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी भागात आज पावसाच्या सरी चांगल्याचं झाल्या.

2 / 4
दुपारी आकाशात ढगांची गर्दी झाली होती.

दुपारी आकाशात ढगांची गर्दी झाली होती.

3 / 4
विजांच्या गडगडाटसहित मुसळधार पाऊस झाला.

विजांच्या गडगडाटसहित मुसळधार पाऊस झाला.

4 / 4
पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.