नम्रता मल्ला भोजपुरी अभिनेत्री तिचे फोटो अनेकांच्या पसंतीला पडत असल्याचे पाहायला मिळत आहेत
बिकनीवरती तिने काळा चष्मा घातला असून त्यात लुक एक वेगळ्या पध्दतीचा दिसत आहे.
सोशल मीडियावर ती अनेक तिचे अनेक फोटो शेअर करीत असल्याने चाहते तिच्या फोटोची वाट पाहत असतात
नुकतेच नम्रताने ब्लॅक बिकनीवरती एक फोटो शेअर केला असून तो चाहत्यांची अधिक पसंतीला पडला आहे.
फोटो शेअर केल्यापासून सोशल मीडियावर चाहते तिला अनेक प्रश्न विचारत आहेत
सोशल मीडियावर नम्रता सध्या अधिक आघाडीवर आहे, तिचे सोशल मीडियावरती फॅन सुध्दा अधिक वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे.