बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक सध्या तिचे हॉट फोटो शेअर करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.
आता रुबीनानं पूलमधले काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिनं ग्रीन कलरची बिकिनी परिधान केली आहे. रुबीनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीना अनेक कॉने करतीये. लवकरच ती लोकप्रिय शो शक्तीमध्ये परत येणार आहे.
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीनाचं अभिनव शुक्ला सोबत मरजनाया हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली आहे.
यानंतर पारस छाब्रासोबत रुबीनाचं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे.