Marathi News Photo gallery Big decision by Sharad Pawar as Ajit Pawar claims the clock symbol latest marathi news
Ajit Pawar यांनी ‘घड्याळ’ चिन्हावर दावा करताच, शरद पवारांचा मोठा निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या इतिहासात सर्वात वाईट काळ पाहत आहे. काका-पुतणे एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. आता ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर पोहचली आहे.