IPhone 14 | आयफोन 14 मिळतोय फक्त 13 हजार रुपयात, जाणून घ्या

| Updated on: Nov 03, 2023 | 3:58 PM

आयफोन प्रोडक्ट्स म्हणजे स्टेटस सिम्बॉल. आयफोनची कॅमरेा क्वालिटी आणि इतर फंकशन्समुळे युझर्स त्याच्याकडे आकर्षित होतात. मात्र आयफोनची किंमत ही सर्वसामांन्याच्या आवाक्याबाहेर असते. मात्र हा आयफोन 14 हा फक्त 13 हजार रुपयात मिळतोय.

1 / 5
Apple च्या ऑफिशियल वेबसाईटवर आयफोन 14 ची किंमत ही 69 हजार 900 रुपये इतकी आहे. मात्र हा आयफोन फिल्पकार्ट सेलमध्ये 55 हजार 999 उपलब्ध आहे. थोडक्यात काय तर फिल्पकार्टवर 13 हजार 901  डिस्काउंट देत आहे.

2 / 5
मात्र या सेलमधून आयफोन आणखी स्वस्तात खरेदी करु शकता. बँक ऑफरद्वारे आयफोन आणखी स्वस्तात मिळवता येईल. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1500 रुपयांचं डिस्काउंट मिळेल. त्यानंतर आयफोनची किंमत ही 54 हजार 499 रुपयात मिळेल. त्यानंतर एक्सचेंज ऑफरही आहे. याद्वारे किंमत आणखी कमी होईल.

3 / 5
आयफोन 14 वर 42 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे.  तुमच्याकडे असलेला जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ऑफर मिळू शकते. मात्र 42 हजार रुपयांचं डिस्काउंट तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा मोबाईल चांगल्या स्थितीत आणि मॉडेल लेटेस्ट असेल. जर तुम्हाला पूर्ण ऑफर मिळाली तर तुम्हाला आयफोन 12 हजार 499 हजार रुपयात मिळेल.

4 / 5
यामध्ये समोरच्या बाजूस आयफोन 13 प्रमाणे नॉचसह 6.1 इंच आणि सुपर रेटिना XDR डिस्पले आहे. यामध्ये व्हीडिओ कॉल आणि सेल्फीसाठी कॅमेरा हा 12 MP इतका आहे. तर मागील बाजूस 12 MP सेंसरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.

5 / 5
फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये आयफोन 13 हा स्मार्टफोनही स्वस्तात मिळतोय. फिल्पकार्टवर आयफोन 13 51 हजार 999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनसाठीही बँक आणि एक्सचेंज ऑफर आहे. ज्याद्वारे स्मार्टफोन आणखी स्वस्तात मिळेल.